Tuesday, 23 December 2014

लातूर शहर मनपाच्‍या नवीन संकेतस्‍थळा बाबत...

लातूर शहर महानगरपालिकेने  www.mclatur.org  या नावाचे

 संकेतस्‍थळ कार्यान्‍वीत झालेले आहे. 

 सदर संकेस्‍थळावर  लातूर शहर मनपा संबधी विविध माहिती , 

जन्‍माची नोंद , मृत्‍युची नोंद ,नागरी समस्‍या संबधी तक्रार , मालमत्‍ता 

कराचा ऑनलाईन भरणा या सारख्‍या सेवा उपलब्ध आहेत.  

तरी याची सर्व नागरीकांनी नोंद घ्‍यावी, हि विनंती.  

Saturday, 18 May 2013

लातूर महानगरपालिका लातूर

निविदा क्र 01/2013-2014
लातूर महानगरपालिकेच्‍या नावाची मुद्रा (लोगो) तयार करणे बाबतMonday, 28 January 2013

स्‍थानिक संस्‍था कर (एलबीटी) नोंदणी अर्ज

लातूर महानगरपालिका, लातूर


 स्‍थानिक संस्‍था कर विभाग 


 नमुना क (नियम 9 (4) ब (6)) अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज खालील लिक्‍स वरुन डाऊनलोड करु शकता. 


स्‍थानिक संस्‍था कर (एलबीटी) नोंदणी अर्जSunday, 27 January 2013

स्‍थानिक‍ संस्‍था कर दर मंजूरी अधिसूचना

लातूर महानगरपालिका करीता स्‍थानिक संस्‍था कर वसुली संदर्भात 

शासनाने दिनांक 12 ऑक्‍टोंबर 2012 च्‍या अधिसूचनेद्वारे दर मंजूर  

केलेले आहेत त्‍याचा तपशील अनुसूची क मध्‍ये दर्शविला आहे .

 काही मालास स्‍थानिक संस्‍था करापासून सूट प्राप्‍त झाली त्‍याचा 

तपशील अनुसूची ख मध्‍ये दर्श‍िविलेला आहे.


सदरची माहिती खालील लिक्‍स मधुन डाऊनलोड करावी. स्‍थानिक‍ संस्‍था कर दर मंजूरी अधिसूचना


स्‍थानिक संस्‍था कर लागु झाले बाबतची अधिसुचना

लातूर महानगरपालिकामध्‍ये स्‍थानिक संस्‍था कर लागु करणे बाबत 

शासन अधिसूचनेची प्रत खालील लिक्‍स  वरुन डाऊनलोड करता 

येईल 


शासन अधिसुचना डाऊनलोड करा

Friday, 21 December 2012

Latur Corporations LBT Registered Firms List


                Latur Municipal Corporation ,Latur 


LBT Registered Firms with Registration No List Can downloaded from following Link 

https://docs.google.com/open?id=0B7AcSP-v2DV2MzAxZ2h2TXBaZkE