महाराष्ट्र शासनाने दि 25 ऑक्टोंबर 2011 चे निर्णयान्वये लातूर नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रुपांतर झाले आहे.लातूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळाचे पुर्नबांधणीचे काम सुरु असल्याने तुर्त विविध उपक्रमाची माहिती शहरवासीयांना व्हावी या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे.आपण लातूर महानगरपालिकेच्या Facebook page वरही भेट देवू शकता.आपणास काही प्रतिक्रीया द्यावयाची असल्यास किंवा माहिती आवश्यक असेल तर mclatur@yahoo.co.in किंवा mclatur@gmail.com वर e-mail करावा.
Thursday 30 May 2013
लातूर महानगरपालिका लातूर निवदिा क्र 01/2013-14 दुसरी मागणी
No comments:
Post a Comment